Home महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन

15
0

बुलढाणा, दि. 07 (जिमाका) : प्रसिध्द लेखक व कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ या गीताला आज 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार, जिल्हा सह आयुक्त पेंटे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

Previous articleआत्ममंथनाचा दिव्य संदेश पसरवत78वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्नशेगांवसह बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील लाखों भाविक सहभागी
Next articleकुष्ठरोग शोध अभियानाला 17 नोव्हेंबर पासून सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here