Home महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक; अंतीम मतदार यादी प्रसिद्ध

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक; अंतीम मतदार यादी प्रसिद्ध

23
0

बुलढाणा, (जिमाका) दि. 3 : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठीची मोताळा येथील अंतीम मतदार यादी आज, दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी मोताळा तहसील कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मोताळा तहसिलदार यांनी कळविले आहे.

 

Previous articleजिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर
Next articleशेगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वेक्षण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here