Home महाराष्ट्र मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचा दौरा. राजगड येथे यात्रा...

मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचा दौरा. राजगड येथे यात्रा महोत्सव आणि सत्कार समारंभास उपस्थित राहणार

5
0

बुलढाणा, दि. १२ : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड हे उद्या बुधवार दि.१४ जानेवारी रोजी जिह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार सकाळी ११.३० वाजता राजगड हेलिपॅड येथे आगमन, त्यानंतर दुपारी १२ वाजता मेहकर तालुक्यातील राजगड येथील श्री संत जयराम महाराज संस्थान येथे दर्शन घेवून भव्य यात्रा महोत्सव आणि सत्कार समारंभास उपस्थिती, दुपारी १ वाजता टेंबुरखेडा येथे दर्शन घेवून भव्य यात्रा महोत्सवास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर माळहिवरा ता. दिग्रस जि. यवतमाळकडे रवाना होतील.

Previous articleराष्ट्रमाता माँ जिजाऊ यांना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे अभिवादन
Next articleजिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण व योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here