बुलढाणा, दि.१२ : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जन्मस्थळी भेट देवून अभिवादन केले.
यावेळी नगराध्यक्ष सौरभ तायडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.






