Home महाराष्ट्र माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

21
0

बुलढाणा, दि. 15 (जिमाका) : भारताचे माजी राष्ट्रपती. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Previous articleजिल्हा शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा संपन्न- शिक्षणातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढवा
Next articleप्रहार तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे अन्नत्याग उपोषणास प्रारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here