Home महाराष्ट्र शेगाव श्री हरीभक्त सेवा समिती, शेगांव यांच्या वतीने संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञचे...

शेगाव श्री हरीभक्त सेवा समिती, शेगांव यांच्या वतीने संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञचे आयोजन करण्यात आले आहे

13
0

प.प. महामण्डलेश्वर श्री स्वामी धर्मदेव जी महाराज आचार्य श्री. संजीव ‘कपील’ जी महाराज परमहंस आश्रम वृदांवन धाम (उत्तर प्रदेश)यांचे सुमधुर अमृत वाणीतुन संगीतमय (हिन्दी) श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कथेचा श्रवण लाभ घ्यावा कथेची वेळ-दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत कथा दिनांक: १६/१२/२०२५ ते २२/१२/२०२५ पर्यंत स्थळः श्रीराम नगर, नवीन लेआऊट, खामगांव रोड, शेगांव
कथेचे मुख्य यजमानः ह.भ.प.श्री. पुखराज रामचंद्र वर्मा व वर्मा परिवार, शेगांव
आयोजकःश्री हरीभक्त सेवा समिती, शेगांव वतीने महाप्रसादःचेआयोजन दि.२२/१२/२०२५ ला दुपारी १ ते ३ वाजे पर्यंत करण्यात आले आहे
फोटो आचार्य श्री. संजीव ‘कपील’ जी महाराज परमहंस आश्रम वृदांवन धाम

Previous article47 वर्षानंतर शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा च्या माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर स्नेह- मेळावा
Next articleप्रहार तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांच्या हद्दपारीप्रकरणी विभागीय आयुक्तांचा मोठा आदेश – प्रकरण 30 दिवसांत नव्याने निकाली काढण्याचे निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here