Home महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ साजरा

17
0

बुलढाणा,दि.20 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘सद्भावना दिवस’ साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंतीनिमीत्त देशभर सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांना सद्भावना दिवसाची शपथ दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, अजिक्य घोडके, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleवननेस वन – निसर्गासोबत समरसताहरित भविष्याच्या दिशेने संत निरंकारी मिशनची व्यापक जनचळवळ
Next articleमतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here