Home महाराष्ट्र बुधवारचे (दि.22) दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुधवारचे (दि.22) दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

16
0

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे बुधवारी अस्थीव्यंग संबधित दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 22 ऑक्टोंबर 2025 रोजी दिवाळी(बल‍िप्रतिपदा) निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे अस्थिव्यंग संबधित दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

Previous articleप्रहार तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे अन्नत्याग उपोषणास प्रारंभ
Next articleडॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीवर निर्बंध; औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here