बुलढाणा, (जिमाका) दि. 3 : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठीची मोताळा येथील अंतीम मतदार यादी आज, दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी मोताळा तहसील कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मोताळा तहसिलदार यांनी कळविले आहे.







