दिनांक 2 फेब्रुवारी सोमवार रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक 28 जानेवारी रोजी हिंगणा वैजनाथ येथील नवनाथ मंदिरावर नवनाथांच्या नऊ मुर्त्यांचे अज्ञात समाजकंटकाकडून #विटंबना करण्यात आली, यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, या घटनेचा #निषेध म्हणून सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, नाथ संप्रदाय #शेगाव हिंगणा वैजनाथ ग्रामस्थ, यांच्या वतीने निदर्शने व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पार्टी (शिवसेना शिंदे गट) यांचे पदाधिकारी, नाथ संप्रदाय शेगाव व असंख्य #हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
Home महाराष्ट्र हिंगणा वैजनाथ येथील नवनाथ मंदिरातील मूर्तींच्या विटंबनेचा निषेध; शेगावात सकल हिंदू समाजाचे...







