Home महाराष्ट्र पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

29
0

बुलढाणा,दि. 12 (जिमाका): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे गुरूवार दि. 13 ते 15 ऑगस्ट 2026 रोजी तिन दिवशीय बुलढाणा दौऱ्यावर येत आहे.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार गुरूवार दि. 13 ऑगस्ट रोजी मुंबई येथून बुलढाणा येथे आगमन व शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे राखीव.

शुक्रवार दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अभ्यांगतांसाठी राखीव. दुपारी 12 वाजता गुंतवणूक परिषद बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद येथे सी.ई.ओ. संग्राम अभियान पुरस्कार सोहळाला उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता मोताळा येथील स्व. मोबीन अहेमद, माजी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे नगरपरिषद, मोताळा नगरसेवक व पदाधिकारी यांचे सोबत बैठक.

शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्याक्रमाला उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरिय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा. त्यानंतर साईनुसार साताराकडे प्रयाण करतील.

Previous article२१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मंत्री संजय राठोड
Next articleडिया स्किल कॉम्पिटिशनमध्ये युवकांना कौशल्य सादरीकरणाची संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here