Home महाराष्ट्र राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे अभिवादन

राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे अभिवादन

2
0

बुलढाणा, दि.१२ : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जन्मस्थळी भेट देवून अभिवादन केले.

यावेळी नगराध्यक्ष सौरभ तायडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार ; पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती बालशिवबासह जिजाऊ पुतळ्याच्या जागेची पाहणी
Next articleमृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचा दौरा. राजगड येथे यात्रा महोत्सव आणि सत्कार समारंभास उपस्थित राहणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here