Home महाराष्ट्र शेगांव येथे विश्व बंधुत्व रक्तदान शिबिराचे आयोजन

शेगांव येथे विश्व बंधुत्व रक्तदान शिबिराचे आयोजन

3
0

शेगांव दि.७ प्रतिनिधी / शहरात दिनांक २३.८.२०२६ रोजी एक दिवसीय रक्तदान शिबिरा आयोजन करण्यात आले आहे
प्रजापिता ब्रह्मा कुमारीज् ईश्वरीय विश्व विद्यालय मुख्यालय माऊंट आबू राजस्थान या आंतर राष्ट्रीय संस्थेच्या समाज सेवा प्रभाग व्दारा संपूर्ण भारता मध्ये विश्व बंधुत्व रक्तदान अभियानाचे आयोजन केलेले आहे. त्या निमित्य शेगाव येथील प्रजापिता ब्रह्मा कुमारीज् ईश्वरीय विश्व विद्यालय या शाखेने आदरणीय राजयोगिनी ब्रह्मा कुमारी दादी प्रकाशमणी जी च्या पावन स्मृती निमित्य दि. २३.८.२०२६ ला विश्व बंधुत्व रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. ठिकाण ब्रह्मा कुमारीज्, बस स्टॅन्ड जवळ मटकरी गल्ली, शेगाव. वेळ – सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत तरी शहरातील रक्तदान करणाऱ्या तरुण युवकांनी सहभागी होईल रक्तदान करावे असे प्रजापती ब्रह्मा कुमारी विश्वविद्यालय यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे

Previous articleइयत्ता 6 वी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here