Home महाराष्ट्र महिला व बालविकास कार्यालयात ‘वंदे मातरम्’राष्ट्रीय गीताचे समुहिक गायन

महिला व बालविकास कार्यालयात ‘वंदे मातरम्’राष्ट्रीय गीताचे समुहिक गायन

16
0

बुलढाणा, दि. 07 (जिमाका) : प्रसिध्द लेखक व कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ या गीताला आज 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार महिला व बालविकास कार्यालयात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास अधिकारी अमोल डिगुले, विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

Previous articleकुष्ठरोग शोध अभियानाला 17 नोव्हेंबर पासून सुरुवात
Next articleनगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025; अध्यक्ष पदासाठी 5 तर सदस्यांसाठी 33 नामनिर्देश पत्र दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here